लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई  - Marathi News | Supply of electricity to 2342 non paying electricity consumers in Sangli and Kolhapur districts was temporarily cut off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई 

कोल्हापूर : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ... ...

Chandoli Dam : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चांदोली धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू - Marathi News | Chandoli Dam : First water circulation for Rabi season started from Chandoli Dam as per demand of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चांदोली धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू

चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

Sugarcane Season Kolhapur : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखाने सुरु किती झाले गाळप - Marathi News | Sugarcane Season Kolhapur: 30 sugar factory have been started in Kolhapur division how much crushing done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Season Kolhapur : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखाने सुरु किती झाले गाळप

कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आतापर्यंत विभागात ५ लाख ५० हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ८.७० टक्के साखर उताऱ्यासह ५ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ...

Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली - Marathi News | Farmers union aggressive over sugarcane rate, sugarcane transport tractors left airborne in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली

ऊसाला ४ हजार रूपये दर द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू : गणेश शेवाळे ...

"इथं कशी अपेक्षा करता?" विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 Ajit Pawar has made an important statement regarding the post of Leader of the Opposition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"इथं कशी अपेक्षा करता?" विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

सांगतील बोलताना अजित पवार यांनी विरोध पक्षापदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rohit Patil wins Tasgaon assembly seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : रोहित पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. ...

Galap Hangam : दर जाहीर न करताच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखाने सुरू - Marathi News | Galap Hangam : 17 sugar factories in Kolhapur, Sangli districts started without announcing the rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Galap Hangam : दर जाहीर न करताच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखाने सुरू

विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणाच्या फडातून ते उसाच्या फडाकडे वळल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ...

Bedana Market : सांगली, तासगावच्या बेदाणा सौद्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय वाचा सविस्तर - Marathi News | Bedana Market : This big decision was taken for the bedana deals of Sangli, Tasgaon market read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : सांगली, तासगावच्या बेदाणा सौद्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय वाचा सविस्तर

व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते. ...