ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे. तसेच याला ...
भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्'ाबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रिपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्'ातील नेत्याकडेच पालकमंत्रिपद असण्याच ...
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील १३ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर एक मोटार पेटवून देण्यात आल्याने खाक झाली. नशेबाज तरुणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार या भागातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...
अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेम ...
याला राज्य सरकारची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली. ...
फडणीसनाना दिसायला साधे व वयोवृद्ध असले तरी, त्यांनी उपस्थित केलेल्या समाजहिताच्या मुद्द्यांवर आजही अनेकांना घाम फुटतो. जागृती होण्याच्यादृष्टीने ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी, कायद्याने मिळालेल्या अधिकारांची माहिती करून घेतल्यास ग ...
घरोघरी पडून असणाऱ्या अशा सायकली गोळा करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्या देण्यात येणार आहेत. ‘मैत्र’चे या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. ...
जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणा-या सदस्यांची संख्या ५९ ...