लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप जोशी

संदीप जोशी, मराठी बातम्या

Sandip joshi, Latest Marathi News

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
Read More
तीन दिवसात अहवाल सादर करा : महापौरांचे मनपा आयुक्तांना पत्र - Marathi News | Submit report within three days: Mayor's letter to Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन दिवसात अहवाल सादर करा : महापौरांचे मनपा आयुक्तांना पत्र

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळालेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौरांचा आजपासून जनजागृती दौरा - Marathi News | Awareness tour of the mayor from today to prevent the spread of corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौरांचा आजपासून जनजागृती दौरा

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याच ...

महापौर जोशी व तिवारींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र - Marathi News | Conspiracy to trap Mayor Joshi and Tiwari in a 'honey trap' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर जोशी व तिवारींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र

महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

आयुक्त-महापौरांमध्ये वाद : जनतेच्या नावावर हा संघर्ष योग्य नव्हे! - Marathi News | Dispute between Commissioner and Mayor: This struggle is not right in the name of the people! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुक्त-महापौरांमध्ये वाद : जनतेच्या नावावर हा संघर्ष योग्य नव्हे!

सहा महिन्यापूवी नागपूर शहराचे नाव देशातच नव्हे तर जगातील विकसनशील शहरांच्या यादीमध्ये गणले जायचे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेकडून अलीकडे कोणतेही विकास कार्य झालेले नाही किंवा पूर्णही झालेले नाही. अनेक प्रभागातील महत्त्वाची कामेही ठप ...

यंदाचा गणेशोत्सव ‘आरोग्योत्सव’ म्हणून साजरा करू - Marathi News | Let's celebrate this year's Ganeshotsav as 'Arogyotsav' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा गणेशोत्सव ‘आरोग्योत्सव’ म्हणून साजरा करू

कोरोनाच्या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करू या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आह ...

महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांकडून मंगळवारी मिळणार लेखी उत्तरे! - Marathi News | Written answers will be received from the commissioner on Tuesday as per the mayor's order! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांकडून मंगळवारी मिळणार लेखी उत्तरे!

मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाच दिवसाच्या वादळी चर्चेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, तसेच दिलेल्या निर्देशावर ६ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात उत्तरे व स्पष्टीकरण देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले हो ...

संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता अपात्र ठरविण्यावर स्थगिती - Marathi News | Stay on disqualification of Sandeep Joshi for the post of Company Director | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता अपात्र ठरविण्यावर स्थगिती

महापौर संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता पाच वर्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर रद्द करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. ...

महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्त तुकाराम मुंढेंचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सिद्ध - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe's CEO post proved to be out of order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्त तुकाराम मुंढेंचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सिद्ध

तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असे महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...