लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप जोशी

संदीप जोशी, मराठी बातम्या

Sandip joshi, Latest Marathi News

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
Read More
‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन - Marathi News | If you come in contact with 'Positive', go for separation! Mayor's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन

एका ठिकाणी केलेली टेस्ट निगेटिव्ह येते आणि दुसऱ्या ठिकाणी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण तयार होते. परंतु टेस्ट निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास नागरिकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप ...

दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी - Marathi News | Tughlaq's decision to make the test mandatory for shopkeepers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ...

पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी - Marathi News | Don't put citizens in more trouble by raising water tax: Mayor Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी

मनपा आयुक्त यांनी पाणी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर संदीप जोशी यांनी मात्र आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नागरिक अगोदरच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणी कर वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त भार टाक ...

नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात - Marathi News | Nagpur Mayor Sandeep Joshi in seven days of self isolation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कर्फ्यूप्रमाणे पुढेही शिस्त पाळली तर लॉकडाऊन नाही! महापौर संदीप जोशी - Marathi News | There is no lockdown if discipline is followed like curfew! Mayor Sandeep Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्फ्यूप्रमाणे पुढेही शिस्त पाळली तर लॉकडाऊन नाही! महापौर संदीप जोशी

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी शिस्तीचे पालन करीत 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद दिला. यापुढेही अशीच शिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज नाही. प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला सलाम, असल्याची प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी दिली. ...

लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा - Marathi News | No need for lockdown, just follow the rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदी ...

महापौर व आयुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर : अनेक दुकानदारांना ठोठावला दंड - Marathi News | Mayor and Commissioner on 'Action Mode': Many shopkeepers fined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर व आयुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर : अनेक दुकानदारांना ठोठावला दंड

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याची दखल घेत ‘अ‍ॅक्शन मोड’वर आलेले महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी रस्त्यावर उतरले. ...

महापौरांच्या आदेशाला राज्य सरकारकडे आव्हान! - Marathi News | Mayor's order challenged to state government! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांच्या आदेशाला राज्य सरकारकडे आव्हान!

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. ...