शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

फिल्मी : दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ

फिल्मी : गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - मानसिक आरोग्यावर...

सखी : जिमला न जाताही समीरा रेड्डी इतकी फिट! पाहा, चक्क घरातील वस्तूंनीच कसा करते व्यायाम...

फिल्मी : ९० किलो वजन, पोस्टपार्टम डिप्रेशन; समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, स्वीकारलं आव्हान

फिल्मी : बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

फिल्मी : अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री

फिल्मी : समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..'

फिल्मी : 'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग

फिल्मी : मराठमोळ्या बिझनेसमनशी समीरा रेड्डीने थाटलाय संसार; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा

सखी : स्वत:ला होणारा एन्झायटीचा त्रास कसा ओळखायचा? बघा समीरा रेड्डी सांगतेय एन्झायटीची ५ लक्षणं आणि त्यावरचे ५ उपाय