शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

सखी : कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

सखी : कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं..., गोंधळलेल्या प्रत्येकीला समीरा रेड्डी असं सांगतेय, कारण..

सखी : समीरा रेड्डीची ३ वर्षांची लेक करून देतेय आईचं मॅनिक्युअर, मायलेकीचा सुंदर व्हिडिओ..

सखी : समीरा रेड्डीने शेअर केले प्रेग्नन्सीतले अंडरवॉटर फोटोशूट, ती म्हणते, बाळं पोटात असताना....

सखी : ''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज

सखी : आयशॅडो लावताना कुणी चमचा वापरतं का? वाचा समीरा रेड्डीचा सल्ला,आयशॅडो लावताना हात थरथरत असेल तर..

सखी : 'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

फिल्मी : विल स्मिथच्या पत्नीप्रमाणेच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीलाही होता गंभीर आजार; केसगळतीमुळे झाली त्रस्त

सखी : विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव

सखी : वजन 91 होते, आता 81 झाले; समीरा रेड्डी सांगतेय, 'वेटलॉस' हा छळ नाही कारण..