शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : समीर वानखेडे मुस्लिम नाहीत, जात पडताळणी समितीची क्लीन चिट

मुंबई : समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट; नवाब मलिक तोंडावर आपटले

मुंबई : समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

महाराष्ट्र : क्रूझ ड्रग्स प्रकरण; आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर, समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

पुणे : राज्याचे गृहमंत्री म्हणाले, समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

नागपूर : नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

मुंबई : ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमितता, समीर वानखेडेंचीही होणार चौकशी

महाराष्ट्र : समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

क्राइम : Aryan Khan Clean Chit: आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश