शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

नागपूर : नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

मुंबई : ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमितता, समीर वानखेडेंचीही होणार चौकशी

महाराष्ट्र : समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

क्राइम : Aryan Khan Clean Chit: आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश

मुंबई : Drug Case : आर्यन खानच्या क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, सॉरी सॉरी...

फिल्मी : क्रांंती रेडकरनं शेअर केला पती समीर वानखेडेंचा 'तो' व्हिडीओ, म्हणाली - 'तुम्ही माझ्या आयुष्यात ...'

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांनी दिले ‘कारणे दाखवा’ नोटिशीला आव्हान

मुंबई : जात प्रमाणपत्र रद्द का करू नये? नोटिशीनंतर समीर वानखेडेंची धावाधाव; गेले हायकोर्टात

मुंबई : समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...

मुंबई : Prabhakar Sail: स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम!