शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे

फिल्मी : सत्याने प्रेरीत पण..., 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...

राष्ट्रीय : माझ्या पत्नी आणि बहिणीविषयी...; समीर वानखेडेंच्या मानहानी प्रकरणात कारवाई, हायकोर्टात काय घडले?

महाराष्ट्र : समीर वानखेडे मद्य परवाना प्रकरणी उच्च न्यायालयाची ‘उत्पादन शुल्क’ला नोटीस

फिल्मी : आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..

फिल्मी : समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..

फिल्मी : आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

फिल्मी : 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंचं विडंबन, आता क्रांतीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली- हा मस्करीचा...

फिल्मी : समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर