शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : आर्यन खान क्रूझवर येणार याची समीर वानखेडेंना माहितीही नव्हती, जेव्हा समजले...; इनसाईड स्टोरी

मुंबई : समीर वानखेडेंचं चैत्यभूमीवर सपत्नीक अभिवादन, फडणवीसांना हस्तांदोलन

क्राइम : Aryan Khan Drug Case: गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी कशासाठी काढला होता? समोर आले फोटोसह व्हिडीओचे रहस्य

मुंबई : प्रभाकर साईलच्या मृत्यूने आर्यन खान प्रकरणावर परिणाम?; समीर वानखेडेंवरील आरोपांचे काय होणार?

क्राइम : आर्यन ड्रग्ज प्रकरणः NCBविरोधात केलेल्या आरोपांचा तपास पूर्ण, समीर वानखेडेंसह ३ अधिकाऱ्यांना बोलावले दिल्लीला

मुंबई : Sameer Wankhede: “समीन वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवले”; एका तरुणाचा जामीन अर्जात खळबळजनक दावा

मुंबई : Sameer Wankhede vs Nawab Malik: समीर वानखेडे आणि नवाब मलिक वादात नवा ट्विस्ट; हायकोर्टात भलताच दावा समोर आला

मुंबई : Sanjay Singh: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलेले संजय सिंह कोण आहेत? पाहा, कारकीर्द

फिल्मी : क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत अशी साजरी केली दिवाळी; पाहा Photo

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास