शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:05 IST

US woman assault Karnataka homestay: कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात अमेरिकन महिला पर्यटकावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील कुट्टा गावातील एका होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेला शीतपेयातून नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वृजेश कुमार आणि होमस्टेच्या मालकाला अटक करून ३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

वृजेश कुमार हा मूळचा झारखंडचा असून तो या होमस्टेमध्ये कामाला होता. त्याने महिलेला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. होमस्टे मालकावर ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने कोणाशीही संपर्क साधू नये, यासाठी मालकाने सलग तीन दिवस होमस्टेचे वाय-फाय कनेक्शन बंद करून ठेवले होते.

महिलेची सुटकावाय-फाय सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर, महिलेने म्हैसूरला जाण्याचे निमित्त करून तिथून पळ काढला. त्यानंतर तिने अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली.

अमेरिकन दूतावासाची मध्यस्थीअमेरिकन दूतावासाने ईमेलद्वारे म्हैसूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कारवाई करत कोडगू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोडगूच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : American woman assaulted in Karnataka homestay; owner, employee arrested.

Web Summary : An American woman was sexually assaulted in a Karnataka homestay after being drugged. The owner allegedly disabled Wi-Fi for three days to prevent her from contacting anyone. Both the owner and the employee involved have been arrested following intervention by the American embassy.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिका