लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Speed up the Mahalaxmi Express, SambhajiRaje's demand for railways | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर येथून मुंबईसाठी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोएल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गोएल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. ...

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान - Marathi News | Shivrajyabhishek's ceremony honors 'the dignity of the farmer family', the family of the suicidal farmer's honor | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. ...

शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात - Marathi News | Shivrajaya Jai Hoosh Raigad Dumdum, 345th or Shivrajajhishech enthusiasm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले.  ...

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर - Marathi News | The first phase of the runway work of Kolhapur Airport on completion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर

विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी विमानतळ येथे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. विस्तारीकरण, कोल्हापूर-मुंबई मार्ग ...

आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले  - Marathi News | Need to think beyond the reservation: Chhatrapati Sambhaji Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज आहे. ...

खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट - Marathi News | MP Sambhaji Maharaj took the visit of medical students agitation at Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

गेल्या 9 दिवसांपासून आझाद मैदान येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी भाजपाचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली. यावेळी संभाजी महाराजांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं.  ...

पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये - Marathi News | Lok Sabha Election 2019 Pankaja Mundes Maratha card; Sambhaji Raje in beed for Pritam Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये

मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. ...

संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला... - Marathi News | SambhajiRaje swimming in the river, even though the security guard was prohibited in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला...

छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चांगुलपणाचे आणि साधेपणाचे अनेक उदाहरण दिले जातात. ...