लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार - Marathi News | Salman Khan's 'bhart' movie actors refused to shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. ...

फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी - Marathi News | Salman Khan Shared Bharat Movie Photo On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय ...

कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर येणार एकत्र; पण कुणी घडवला समेट? - Marathi News | kapil sharma sunil grover have patched up only for salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर येणार एकत्र; पण कुणी घडवला समेट?

होय, कपिल व सुनीलमध्ये समेट झाला आहे आणि टेलिव्हिजनवरची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास तयार आहे. ...

सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!! - Marathi News | salman khan once again changed dabangg 3 release date because of aamir khans thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. ...

सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी - Marathi News | Jugalbandi to play between Salman Khan and Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. ...

‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!! - Marathi News | loveyatri actor aayush sharma all set to sign an action packed film with salman khan films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!!

आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात यामुळे आयुष जराही निराश झालेला नाही. याऊलट ‘लवयात्री’नंतर जबरदस्त कमबॅकची तयारी त्याने चालवली आहे. ...

Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !! - Marathi News | Diwali 2018: bollywood celebs diwali celebration photos from aaradhya to salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !!

देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला. ...

Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!! - Marathi News | Video: aamir khan wants to throw salman khan out of plane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!!

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली. ...