लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय - Marathi News | Katrina Kaif on marriage & children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिनाला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे - Marathi News | forbes india celebrity 100 list rankings salman and virat are on top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे

सलमान खान फक्त बॉक्स ऑफिसचा सुलतान नाही तर कमाईच्या बाबतीत ही तो बॉलिवूडचा सुलतान आहे. फोर्ब्‍सना 2018 मधली सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. ...

सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!! - Marathi News | aarti chabria share her hot sexy bold and bikini photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!

'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन - Marathi News | Zero Movie New Song Issaqbaazi Is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन

'झिरो' चित्रपटातील दुसरे गाणे 'इश्कबाजी' प्रदर्शित झाले आहे. ...

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ - Marathi News | katrina kaif spoke first time about her breakup with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...

सलमान खानच्या ‘या’ चित्रपटामुळे चार शेतकरी लखपती!! कसे जाणून घ्या... - Marathi News | Salman Khan's 'Bharat' film gives Lakhapathi four farmers! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या ‘या’ चित्रपटामुळे चार शेतकरी लखपती!! कसे जाणून घ्या...

अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या  या चित्रपटाचं लुधियानात चित्रीरकरण सुरु आहे. कोरिअन चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. एका हिंदू संघटनेने चित्रपटाला विरोध केला आहे. ...

सारा अली खान पोहोचली 'केदारनाथ'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर - Marathi News | Sarah Ali Khan goes to the Bigg Boss Set for promotion of 'Kedarnath' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान पोहोचली 'केदारनाथ'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर

Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: salman khan arpita khan sharma arrives at jodhpur airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!!

प्रियांका व निकच्या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा. ...