‘भारत’ नंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. ...
अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची. ...
सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे ...
सलमान आणि प्रियांकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 सालातले ‘बॉलिवूड ट्रेंडसेटर’ठरलेत. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. आता तर अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याचा स्वीकार केला आहे. पण एका व्यक्तिला मात्र अद्यापही अर्जुन व मलायकाच्या रिलेशनशिपची गोष्ट पचवता आलेली नाही. ...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे. ...
भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. ...