लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Rakhi Gifts: महागड्या गाड्यां ते आलिशान बंगले, सेलिब्रिटींनी बहिणींना दिले राखीचे खास गिफ्ट... - Marathi News | Rakhi Gifts: From Expensive Cars to Luxurious Bungalows, Celebrities Give Special Rakhi Gifts to Sisters... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महागड्या गाड्यां ते आलिशान बंगले, सेलिब्रिटींनी बहिणींना दिले राखीचे खास गिफ्ट...

राखीचा सण सर्वांसाठी खास असतो, बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील या दिवशी त्यांच्या बहिणींवर असलेले प्रेम व्यक्त करतात. ...

Daagdi Chaawl 2 : भाईजानही ‘दगडी चाळ 2’च्या प्रेमात, अंकुश चौधरीच्या सिनेमासाठी सलमानची खास पोस्ट - Marathi News | salman khan gives wishes to daagdi chaawl 2 marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानही ‘दगडी चाळ 2’च्या प्रेमात, अंकुश चौधरीच्या सिनेमासाठी सलमानची खास पोस्ट

Daagdi Chaawl 2 : अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दगडी चाळ 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी भाईजान सलमान खानही (Salman Khan) या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे.   ...

OMG! सलमान खान व शहनाज यांच्यात बिनसलं; अभिनेत्रीने थेट अनफॉलो केलं...!! - Marathi News | Shehnaaz Gill unfollows Salman Khan on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! सलमान खान व शहनाज यांच्यात बिनसलं; अभिनेत्रीने थेट अनफॉलो केलं...!!

Shehnaaz Gill unfollows Salman Khan : पंजाबची ‘कतरिना कैफ’ शहनाज गिल हिचा बॉलिवूड डेब्यू होणार म्हटल्यावर चाहते खूश्श होते. पण ताजी बातमी चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे. ...

२८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण, काहींनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The cast of 'Hum Aapke Hai Kaun' has changed so much in 28 years, some are hard to recognize, some have left the world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण

Hum Aapke Hai Kaun: बॉलिवूडमधील सर्वात सुपरहीट चित्रपटांपैकी एक म्हणून हम आपके है कौन? या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाने २८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त जाणून घेऊयात की या चित्रपटातील कलाकार या काळात किती बदललेत, त्याविषयी. ...

साजनजी घर आये... वरात आली दारात आणि नवरीबाईनी धरला भलताच ठेका.. पाहा व्हिडिओ  - Marathi News | Bride saw her groom and started dancing instantly, Must watch this viral video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साजनजी घर आये... वरात आली दारात आणि नवरीबाईनी धरला भलताच ठेका.. पाहा व्हिडिओ 

Bride's Reaction on the Arrival of Barat: वरात आलेली पाहून ही नवरी भलतीच हरखून गेली, नवरदेव दिसताच सगळ्यात पुढे आली आणि..... बघा हा तिचा व्हायरल व्हिडिओ (Viral video of a dancing bride) ...

गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Salman khan spotted in bulletproof toyota land cruiser suv know price gun licence death threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत!

Salman khan : सलमान खानला लॉरेन्स विश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली. आता सलमानने बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे. ...

सलमान आता बाळगणार रिव्हाॅल्व्हर; परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल  - Marathi News | Salman will now carry a revolver; Green signal from Mumbai police for license | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आता बाळगणार रिव्हाॅल्व्हर; परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल 

पंजाबातील प्रख्यात गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानलाही धमकावण्यात आले होते. ...

Salman Khan: शेराची सुरक्षा, बंदुकधारी गार्ड अन् बुलेटप्रूफ कार; मग सलमानला शस्त्र परवान्याची काय गरज..? - Marathi News | Salman Khan: Shera's security, armed guards and bulletproof cars; So why does Salman Khan need a weapon license..? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेराची सुरक्षा, बंदुकधारी गार्ड अन् बुलेटप्रूफ कार; मग सलमानला शस्त्र परवान्याची काय गरज..?

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला आज बंदुकीचा परवाना मिळाला आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमानने परवान्यासाठी अर्ज केला होता. ...