लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

OMG! ‘लवयात्री’मध्ये पती आयुष शर्मासोबत दिसणार अर्पिता खान!! - Marathi News | OMG! arpita khan sharma to appear in loveyatri alongside husband aayush sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘लवयात्री’मध्ये पती आयुष शर्मासोबत दिसणार अर्पिता खान!!

‘लवयात्री’ या चित्रपटातून सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटाबद्दल एक अपडेट आहे. ...

नवे वाद टाळण्यासाठी सलमान खानने बदलले चित्रपटाचे नाव! आता ‘लवरात्रि’ नाही ‘लवयात्री’!! - Marathi News | salman khan changed the title of aayush sharma movie loveratri now it is loveyatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवे वाद टाळण्यासाठी सलमान खानने बदलले चित्रपटाचे नाव! आता ‘लवरात्रि’ नाही ‘लवयात्री’!!

सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट ‘लवरात्रि’चे ‘लवयात्री’ असे नवे नामकरण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या मार्गात कुठलेही विघ्न नको, म्हणून मेकर्सनी हा निर्णय घेतल्याचे कळतेय. ...

पाहा, सलमान लॉन्च करणार असलेल्या प्रनूतनचे खास फोटो! काजोलशी आहे खास नाते!! - Marathi News | salman khan launching mohnish bahl daughter pranutan grand daughter of nutan and niece of kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, सलमान लॉन्च करणार असलेल्या प्रनूतनचे खास फोटो! काजोलशी आहे खास नाते!!

अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन बहल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सलमान खान प्रनूतनला लॉन्च करतोय. ...

Bigg Boss 12: हे आहेत बिग बॉसच्या घरातील अंतिम बारा स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 12: These are the last 12 contestants in the Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: हे आहेत बिग बॉसच्या घरातील अंतिम बारा स्पर्धक

हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस १२'च्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. या शोची सुरूवात नुकतीच झाली असून पुन्हा एकदा दबंग खान सलमानचा मजेशीर अंदाज या शोमध्ये पाहायला मिळाला. ...

Bigg Boss12 : ‘बिग बॉस12’चे सगळ्यात महागडे स्पर्धक आहेत अनूप जलोटा! दर आठवड्याला मिळणार इतके लाख!! - Marathi News | bigg boss 12 anup jalota is the highest paid celebrity of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 : ‘बिग बॉस12’चे सगळ्यात महागडे स्पर्धक आहेत अनूप जलोटा! दर आठवड्याला मिळणार इतके लाख!!

‘बिग बॉस’चे 12 वे सीझन आजपासून सुरू होतेय. यंदाच्या सीझनमध्ये घरात जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये सगळ्यात मोठे नाव आहे, ते भजनगायक अनूप जलोटा यांचे. ...

Bigg Boss 12 : असे आहे ‘बिग बॉस12’चे घर! पाहा, इनसाईड फोटो!! - Marathi News | bigg boss 12 house pictures leaked hq pictures of salman khans show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : असे आहे ‘बिग बॉस12’चे घर! पाहा, इनसाईड फोटो!!

 प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसचे घर अधिकाधिक सुंदर करावे, हाच निर्मात्यांचा प्रयत्न असतो. घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा सुंदर असावा, डोळ्यांची पारणे फेडणारा असावा, जेणेकरून प्रेक्षकांना आपल्या टीव्ही सेटवर पाहताना मजा यावी, हा यामागचा उद्देश.  ...

Bigg Boss 12: प्रीमिअरपूर्वी चाहत्यांना मोठा धक्का? भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया नाही घेणार घरात एन्ट्री?? - Marathi News |  Bigg Boss 12: Big push to fans before the premiere! Bharti Singh and Harsh Leungchia will not take home entry! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: प्रीमिअरपूर्वी चाहत्यांना मोठा धक्का? भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया नाही घेणार घरात एन्ट्री??

बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे.  ...

सलमान खानमुळेचं प्रियांका चोप्राने सोडला ‘भारत’!! - Marathi News | is this the reason why priyanka chopra backed out of salman khan movie bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानमुळेचं प्रियांका चोप्राने सोडला ‘भारत’!!

प्रियांका चोप्राने ‘भारत’ का सोडला, याची वेगवेगळी कारणे आपण वाचलीत़ नुकताच सलमान खानही यावर बोलला. ...