शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : Flashback 2022 : विराट कोहली ते ऋतुराज यांच्या विक्रमाने गाजले २०२२ वर्ष; जाणून घ्या टॉप ८ रेकॉर्ड्स

क्रिकेट : JAVA बाईकवर ऋतुराज गायकवाड दिसतो छावा! नव्या कोऱ्या बाईकच्या किमतीची मार्केटमध्ये हवा

क्रिकेट : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात संधी मिळणे कठीण, स्टार क्रिकेटपटूनं सांगितलं कारण

फिल्मी : Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!

क्रिकेट : ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम

क्रिकेट : धोनीच्या चेन्नई टीमचा पुढचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो? या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले विधान

क्रिकेट : Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे शतक; मागील १० डावांत १८०.४२च्या सरासरीने कुटल्यात १२६३ धावा, Video

क्रिकेट : Dinesh karthik: लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल, दिनेश कार्तिकने ऋतुराज गायकवाडवर केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : Ruturaj Gaikwad - १८ चौकार, ६ षटकार! ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केलं बेहाल, झळकावले आणखी एक शतक

फिल्मी : Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल