शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

क्रिकेट : IPL 2025: MS Dhoni च्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित

क्रिकेट : IPL 2025: MS Dhoniच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण

क्रिकेट : IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा

क्रिकेट : IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक'

क्रिकेट : CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया

क्रिकेट : Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

क्रिकेट : IPL 2025 : पुणेकरासमोर रुळावरून घसरलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला ट्रॅकवर आणण्याचे चॅलेंज

क्रिकेट : IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला

क्रिकेट : BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण