शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:18 IST

Google Search 67 Trick: सध्या गुगलवर '67' सर्च करण्याचा ट्रेंड व्हायरल झाला आहे. यामुळे स्क्रीन का थरथरते आणि यामागील गुगलचं इस्टर एग काय आहे? वाचा सविस्तर.

सध्या सोशल मीडियावर एक विचित्र आणि मजेशीर ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे. जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर जाऊन '67' हा आकडा टाईप केला, तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन चक्क थरथरू लागते. सुरुवातीला अनेकांना वाटलं की हा त्यांच्या डिव्हाइसमधील एखादा तांत्रिक बिघाड आहे, पण प्रत्यक्षात हे गुगलचं एक नवीन गुपित म्हणजेच 'इस्टर एग' आहे.

जेव्हा युजर्स गुगल सर्च बारमध्ये '67' लिहितायत, तेव्हा काही सेकंदांसाठी सर्च रिझल्ट्सची स्क्रीन डाव्या-उजव्या बाजूला वेगाने हलते. हा प्रकार इतका अनपेक्षित आहे की युजर्सना याचे खूप कुतूहल वाटत आहे. इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि फेसबुकवर युजर्स याचे व्हिडिओ शेअर करून इतरांनाही हे करून बघण्याचे आवाहन करत आहेत.

गुगल असं का करतंय? गुगल अनेकदा अशा प्रकारच्या मजेशीर ट्रिक्स आपल्या सर्च इंजिनमध्ये लपवून ठेवतं, ज्याला टेक भाषेत 'इस्टर एग' म्हणतात. याआधी 'Do a barrel roll' (स्क्रीन ३६० अंशात फिरणे) किंवा 'Askew' (स्क्रीन तिरकी होणे) या ट्रिक्स खूप लोकप्रिय झाल्या होत्या. २०२५ च्या सुरुवातीला गुगलने '67' या आकड्यासोबत हा नवीन प्रयोग केला आहे. 

तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर इथे क्लिक करा... हीच लिंक कॉपी करा आणि मित्रमैत्रिणींना पाठवा...

कसं तपासायचं?: १. तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरवर https://www.google.com/ उघडा. २. सर्च बारमध्ये फक्त 67 टाईप करा (सर्च बटण दाबण्याचीही गरज नाही). एन्टर बटन दाबा. ३. तुम्हाला तुमची स्क्रीन काही क्षणांसाठी थरथरताना दिसेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Google's '67' Easter Egg: Search it and your screen shakes!

Web Summary : Google has a new 'Easter Egg'! Searching '67' makes your screen shake briefly. This quirky trick is creating buzz online as users share videos of the effect, reminiscent of past Google surprises like 'Do a barrel roll.'
टॅग्स :googleगुगल