Russia, Latest Marathi News
...तर त्यांना देशाच्या 'डीप स्टेट'कडून लक्ष्य केले जाऊ शकते. ट्रम्प यांची हत्या होऊ शकते. असा इशारा दुगिन यांनी दिला आहे. ...
Russia Advance Radar System : रशियाच्या रडारमुळे पाकिस्तान-चीनसह आखाती आणि आफ्रिकन देशांवर लक्ष ठेवता येणार. ...
मागील डिसेंबर महिन्यात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली होती. ...
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, रशियात सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण मायदेशी परतले आहेत. त्यांना रशियाने लष्करी सेवेतून मुक्त केले आहे. ...
Russia-Ukraine : रशियन सैन्यात लढताना या सर्व भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ...
चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, इराण, इटली, स्पेन, फिनलंड, हंगेरी, एस्टोनिया... यासारख्या अनेक देशांची या प्रश्नानं पाचावर धारण बसली आहे. ...
१९५० च्या दशकापर्यंत लष्करीकरण आणि अणुचाचणीच्या शक्यतेमुळे अनेक देशांनी अंटार्क्टिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ...
रशियातील कारेलियामध्ये स्थानिक प्रशासनाने मुलींना मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत त्या बदल्यात मोठी रक्कम देऊ केली आहे. ...