युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
या व्हायरल फोटोमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही हा फोटो शेअर करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ...
Russia Ukraine War: हिमाचल प्रदेशमधील गौना गावातील एक विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे वृत्त समजताच तिच्या आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देश रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यादरम्यान आता रशियाबाबत नाटोचे प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी मोठी घोषणा केली आहे. ...
शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...