Rohit sharma, Latest Marathi News
रोहित म्हणाला, ‘वारंवार चुका न होण्यावर लक्ष द्यायला हवे. ...
... त्यामुळे त्याच्यावर आता बंदी घालण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...
वन डे आणि कसोटी या दोन्ही संघांत कोहलीला स्थान देण्यात आले आहे. ...
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. ...
टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. ...
विराटनं 2019 या कॅलेंडर वर्षात कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 अशा तीनही प्रकारात मिळून एकूण 2455 धावा चोपल्या. ...
या सामन्यासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली. ...
अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. ...