लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs WI 2nd T20I Live : ३ तासाच्या विलंबानंतर अखेर टॉस झाला, भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : West Indies win the toss and will bowl first, Avesh Khan replaces Ravi Bishnoi, know playing XI      | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ तासाच्या विलंबानंतर अखेर टॉस झाला, भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला

India vs West Indies 2nd T20I Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना तीन तास विलंबाने सुरू झाला. ...

IND vs WI 2nd T20I Live : राता लंबिया! भारताच्या सामन्याला आणखी उशीर, खेळाडूंचे किट्स अद्यापही पोहोचले नाहीत; जाणून घ्या अपडेट वेळ  - Marathi News | IND vs WI 2nd T20I has been postponed to another one hour. The play will start at 11PM IST, punjab kings tweet goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या सामन्याला आणखी उशीर, खेळाडूंचे किट्स अद्यापही पोहोचले नाहीत; जाणून घ्या अपडेट वेळ 

India vs West Indies 2nd T20I Time Change : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याची वेळ रात्री ८ ऐवजी १० वाजता करण्यात आली होती. ...

Rohit Shrma World Record: 'हिटमॅन'ला खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | Indian Captain Rohit Sharma on the verge of creating history world record which sachin tendulkar virat kohli steve smith could not make it yet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन'ला खुणावतोय विश्वविक्रम! सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम

रोहित शर्माकडे आजच्या सामन्यात दणकेबाज कामगिरी करण्याची संधी ...

IND vs WI 2nd T20I Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या लढतीची वेळ बदलली, जाणून घ्या कशामुळे ही परिस्थिती ओढावली - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live : The second WIvIND T20I will be delayed by two hours due to a delay in luggage arriving in St Kitts from Trinidad, First ball will be at 10pm IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या लढतीची वेळ बदलली, जाणून घ्या कशामुळे ही परिस्थिती ओढावली

India vs West Indies 2nd T20I Time Change : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आश्चर्यकारक निर्णय विंडीज क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला. ...

IND vs WI:अमेरिकेत होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांवर संकट; 'या' कारणामुळे होऊ शकतो बदल   - Marathi News | There has been a visa crisis for the 2 matches of the T20 series between India and West Indies in America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेत होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांवर संकट; 'या' कारणामुळे होऊ शकतो बदल  

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs PAK:विराट, रोहित आणि धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं; हरमनप्रीतने रचला इतिहास - Marathi News | Harmanpreet Kaur breaks MS Dhoni's record by winning 42nd match in T20 International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीतने धोनीलाही टाकले मागे; पाकिस्तानला नमवून रचला इतिहास

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ...

Ind vs WI:सूर्यकुमारला वगळून 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कशी असेल प्लेइंग XI - Marathi News | Ishan Kishan likely to replace Suryakumar in today's Ind vs WI match, Know Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारचा होणार पत्ता कट? 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

VIDEO:आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल - Marathi News | South African player Tristan Stubbs took a catch like Superman of Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरूद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ...