श्रीलंकेविरुद्ध नेहमीच दमदार खेळ करणाऱ्या रोहित शर्माने आज पुन्हा एकदा लंकन गोलंदाजांची धुलाई केली. इंदूर टी-20 मध्ये रोहित शर्माने अवघ्या 35 चेंडूत शतक फटकावत टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाशी बरोबरी केली. ...
कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ बुधवारपासून प्रारंभ होणाºया टी-२० मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने यजमान संघाला बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी मिळाली आहे. कसोटी माल ...
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आयसीसी वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कारकिर्दीत तिसºयांदा द्विशतकी खेळी करणा-या रोहितने क्रमवारीत दोन स्थानाने प्रगती केली आहे. ...
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत नाबाद २०८ धावांची शानदार खेळी करीत काल तीन द्विशतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत द्विशतक फटकावत तीन द्विशतके फटकावणार पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला होता. या विक्रमी खेळीनंतर रोहितने आपल्या खेळाविषयी बोलताना... ...
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे श्रीलंकेच्या मोहम्मद निलामसाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती. ...