लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोबोट

रोबोट

Robot, Latest Marathi News

माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती  - Marathi News | Kids Trust Robots More Than Humans, Surprising Findings From Research  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती 

अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे. ...

आता रोबोटही करणार शेती; १७ वर्षांच्या आर्यनने बनवला रोबोट - Marathi News | Now robots will also do farming; A 17-year-old Aryan made a robot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता रोबोटही करणार शेती; १७ वर्षांच्या आर्यनने बनवला रोबोट

आर्यन सिंह (वय १७) असे त्या मुलाचे नाव असून, त्याने बनविलेल्या रोबोटचे नाव ॲग्रोबोट आहे. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण - Marathi News | Students of Kolhapur Zilla Parishad will get robotic training | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण

जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध ...

रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर - Marathi News | The robot will need to breathe, sweat will flow! New research, 35 layers of human skin | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर

 सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे. ...

Google Layoffs 2023: माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी... - Marathi News | Google Layoffs 2023: After Humans, Robots Are Unemployed; Google has banned so many robots | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी...

Google Layoffs 2023: गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. ...

तंत्रज्ञानाची किमया! "रोबोटला चेहरा द्या अन् 1.5 कोटी घरी न्या"; 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर - Marathi News | promobot is offering heavy money for face registration | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! "रोबोटला चेहरा द्या अन् 1.5 कोटी घरी न्या"; 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

रोबोटिक्स कंपनी तिच्या पुढील ह्युमनॉइड रोबोटसाठी मानवी चेहरा शोधत आहे. ...

रोबो ॲडव्होकेट म्हणणार ‘माय लॉर्ड’; जगातील पहिला रोबो वकिली करणार - Marathi News | A robo-advocate will say 'My Lord'; The world's first robot advocate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोबो ॲडव्होकेट म्हणणार ‘माय लॉर्ड’; जगातील पहिला रोबो वकिली करणार

अमेरिकेतील डू नॉट पे या स्टार्टअपने जगातील पहिला यंत्रमानव वकील तयार केल्याचा दावा केला आहे. ...

भविष्यात सैन्यदलांकडे राहणार रोबोट्सची ‘प्लाटून’; ओळखणार भाषा, करणार संवाद - Marathi News | Robot 'platoons' in the future for armies; Recognize the language, communicate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यात सैन्यदलांकडे राहणार रोबोट्सची ‘प्लाटून’; ओळखणार भाषा, करणार संवाद

Nagpur News भारतातदेखील भाषा ओळखणाऱ्या व संवाद साधू शकणाऱ्या ‘रोबो’वर काहीजण संशोधन करत आहेत. भविष्यात मोहिमांवर जाणाऱ्या सैन्यदलांकडे रोबोट्सची ‘प्लाटून’ असेल, असे मत ‘आयआयटी दिल्ली’चे प्राध्यापक प्रा. रोहन पॉल यांनी व्यक्त केले. ...