नाशिक : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा संदेश येण्यास उशीर होत असल्याची कुरापत काढून पेट्रोलपंपावरील कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि़ २६) रात्रीच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील मेहता पेट्रोलपंपाव ...
खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्य ...
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. ...
वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़. ...
मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...