लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला - Marathi News | Police tried to douse the robbery in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. ...

नागपूरच्या मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील आणखी एका आरोपीस अटक - Marathi News | Another accused arrested in Nagpur's Manappuram Gold Decoity case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील आणखी एका आरोपीस अटक

मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. ...

नाशिक क्राईम ब्रान्च : श्रीरामपूरमधून बांधल्या 'त्या’ दोघा लूटारुंच्या मुसक्या - Marathi News |  Nashik Crime Branch: 'Those' robbers of two banditers built from Shrirampur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक क्राईम ब्रान्च : श्रीरामपूरमधून बांधल्या 'त्या’ दोघा लूटारुंच्या मुसक्या

दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. ...

'संसरी'मध्ये थरार : दरोडेखोरांसोबत पती-पत्नीची झुंज - Marathi News | Threats in 'Sansari': husbund-Wife Contracts with Dacoits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'संसरी'मध्ये थरार : दरोडेखोरांसोबत पती-पत्नीची झुंज

झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या. ...

बुलडाणा : शेंदुर्जनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल - Marathi News | Buldana: Trying to break the bank in Shandurjn; Filed the complaint | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : शेंदुर्जनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथे अज्ञात  चोरट्यांनी २४ फेब्रुवारी रोजी रात्री इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून २६ हजार  ८00 रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. सोबतच बँकही  फोडण्याचा प्रयत्न केला. ...

रविवार पेठेत भरदुपारी दरोडा, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले - Marathi News | In the Sunday Peth, Bhadupari robbery, looted by coercion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवार पेठेत भरदुपारी दरोडा, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला.  ...

ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली - Marathi News | A lacquer bag has been terminated in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली

ठाणे : एक लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली लॅपटॉपची बॅग घेऊन जाणा-या भार्इंदरपाड्यातील एका व्यापा-याला त्याच्या मानेवर किडा पडला आहे, असे सांगून ती बॅग लांबवल्याची घटना शनिवारी कासारवडवली सिग्नलजवळ घडली. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे पळून गेल्याच ...

ठाण्यात तीन घरे फोडून साडे सात लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Stolen three houses in Thane and stole seven and a half million rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तीन घरे फोडून साडे सात लाखांचा ऐवज चोरीला

ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी ...