लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

ठाण्यात लोडेड रिव्हॉल्व्हरसह सहा लाखांची रोकड चोरीला - Marathi News | Six lakh cash stolen with a loaded revolver in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लोडेड रिव्हॉल्व्हरसह सहा लाखांची रोकड चोरीला

ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर सह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज ग ...

हायटेक चोर : राजस्थानमध्ये ९२६ कोटीच्या दरोड्यासाठी वापरला औरंगाबादमधील गाडीचा क्रमांक  - Marathi News | Hightech Thief Used aurangabad vehicle number for 926 crores of robbery in Rajasthan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायटेक चोर : राजस्थानमध्ये ९२६ कोटीच्या दरोड्यासाठी वापरला औरंगाबादमधील गाडीचा क्रमांक 

राजस्थानमधील जयपूर शहरातील अ‍ॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला झाला होता. सुरक्षारक्षकामुळे लुटमारी टळली; परंतु पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली चारचाकी औरंगाबादेतील असल्याचे भा ...

व्यापार्‍याला कारने चिरडून लुटणा-या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांनी चार तासांत ठोकल्या बेड्या - Marathi News | The businessman was robbed by gang; Beed police locked in four hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्यापार्‍याला कारने चिरडून लुटणा-या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांनी चार तासांत ठोकल्या बेड्या

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंत ...

सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी - Marathi News | One killed, three policemen injured in dacoity attack in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी

खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. ...

बडोदा बँक दरोडा प्रकरण : बँक लुटणा-या टोळीवर मोका , ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी - Marathi News |  Baroda Bank Dacoity Case: Moka on the bank robbery, 11 people again arrested in police custody | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बडोदा बँक दरोडा प्रकरण : बँक लुटणा-या टोळीवर मोका , ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी

जुईनगर येथील बडोदा बँक लुटीच्या गुन्ह्यावर मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...

 नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद - Marathi News | Gang burst on petrol pump decoity in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

घातक शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. या टोळीच्या सूत्रधारासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...

ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणारे दोघे जेरबंद - Marathi News | Thane rural police action: Both motorbike and mobile robberies are seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणारे दोघे जेरबंद

छानछौकीसाठी दुचाकी चोरुन त्याच दुचाकीवरुन मोबाईलची जबरी चोरी करणा-या एका दुकलीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. लाखाची दुचाकी अवघ्या काही हजारांमध्ये हे टोळके विक्री करीत होते. ...

पेट्रोलच्या नावावर किती लुटणार शासन? - Marathi News | How to loot government in the name of petrol? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलच्या नावावर किती लुटणार शासन?

शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट ...