Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, फोटो FOLLOW Ritesh deshmukh, Latest Marathi News
Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Wedding Album : रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. नुकतेच त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...
रितेश आणि जिनिलिया हे व्हेजिटिरियन आहेत. ते केवळ व्हेजिटेरियनच नव्हे तर व्हिगनही आहेत. ...
ही अभिनेत्री ४२ वर्षांची आहे आणि एका मुलाची आई देखील आहे. मात्र, तिचे फोटो पाहिल्यानंतर कोणीही यावर विश्वास ठेवू शकत नाही. ...
जॉनसोबत लग्न? जिनिलियानं नुकतंच एका मुलाखतीमध्ये अखेर सांगितलं सत्य ...
विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशनं भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रितेश देशमुख आणि दिलीपराव देशमुख. ...
ज्या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्या चित्रपटाच्या हिरोसोबत तिने लग्नगाठ बांधली. ...