कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. ...
तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. ...
तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी ल ...
आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
बेकायदा दगडखाणीच्या माध्यमातून ब्लास्टिंग करून हजारो ब्रास नैसर्गिक संसाधनाची खुलेआम लूट अलिबाग तालुक्यातील श्रीगाव-तळाशेत भागात सुरू आहे. महसूल प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ...