अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang Maza Vegla: दिपा मध्यरात्री धावत धावत तिच्या रुममधून खाली धावत येते. आणि, चेहरा झाकलेला एक व्यक्ती आपल्या रुममध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सौंदर्याला सांगते. ...
Rang Maza Vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाच्या जीवाला धोका असून तिचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणार असल्याचं दिसून येत आहे. ...