कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल. ...
केंद्रीय मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि कोविड -१९ मुळे आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी आरबीआयच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. ...