Renuka Shahane News in Marathi | रेणुका शहाणे मराठी बातम्या FOLLOW
Renuka shahane, Latest Marathi News
हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
'उत्तर' सिनेमाची कथा ही मायलेकामधील नात्यावर भाष्य करणारी आहे. आणि त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'उत्तर'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक मनाला भिडणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...
Shortcut Puran Poli Recipe by Renuka Shahane: रेणुका शहाणे या रेसिपीने तयारी होणारी पुरणपोळी त्यांच्या मुलांना डब्यासाठी नेहमीच करून द्यायच्या...(instant puran poli recipe) ...
रेणुका शहाणे यांना धावपट्टी सिनेमा आणि दुपहिया सीरिजसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. तब्बल २९ वर्षांनी रेणुका शहाणेंना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. फिल्मफेअरमध्ये दोन पुरस्कार पटकावल्यानंतर रेणुका शहाणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...