लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेणुका शहाणे

Renuka Shahane News in Marathi | रेणुका शहाणे मराठी बातम्या

Renuka shahane, Latest Marathi News

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Read More
प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’ - Marathi News | uttar marathi movie starring renuka shanane hruta durgule and abhinay berde directed by kshitij patwardhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’

'उत्तर' सिनेमात नक्की आहे तरी काय? कलाकारांशी दिलखुलास संवाद ...

आईच्या निखळ प्रेमाची भावना; ‘उत्तर’ सिनेमामधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | renuka shahane and abhinay berde uttar marathi movie song asen me released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या निखळ प्रेमाची भावना; ‘उत्तर’ सिनेमामधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

'उत्तर' या सिनेमातील ‘असेन मी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

"वाईट ऑडिशनमधून मला 'सुरभी' मिळाली...", रेणुका शहाणेने सांगितला 'तो' अनुभव - Marathi News | "I got 'Surabhi' through a bad audition...", Renuka Shahane shared 'that' experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाईट ऑडिशनमधून मला 'सुरभी' मिळाली...", रेणुका शहाणेने सांगितला 'तो' अनुभव

Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणेने दूरदर्शनवरील 'सुरभी' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या ऑडिशन्स आणि निवडीबद्दल सांगितले. ...

दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..." - Marathi News | renuka shahane agrees with deepika padukone s 8 hours shift demand gave kajol s example | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."

काजोलनेही मला 'त्रिभंगा'च्या वेळी आठच तास दिले होते...रेणुका शहाणेचा खुलासा ...

आशुतोष राणाने रेणुका शहाणेला कवितेच्या माध्यमातून केलं होतं प्रपोझ, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा - Marathi News | Ashutosh Rana proposed to Renuka Shahane through poetry, the actress herself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष राणाने रेणुका शहाणेला कवितेच्या माध्यमातून केलं होतं प्रपोझ, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

Ashutosh Rana and Renuka Shahane : मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांनी २००१ मध्ये लग्न केलं. नुकतेच एका मुलाखतीत रेणुका शहाणेने राणाजींनी मला कविता ऐकवून प्रपोझ केल्याचं सांगितलं. ...

"चाहत्याने रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं, तेव्हा...", रेणुका शहाणेंनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव, म्हणाल्या... - Marathi News | renuka shahane recalls famous surabhi show memories says once she received a letter written in blood  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चाहत्याने रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं, तेव्हा...", रेणुका शहाणेंनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव, म्हणाल्या...

९० च्या दशकात ज्यांनी एका हास्यावर संपूर्ण बॉलिवूडला भुरळ घातली अशा मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाणे. ...

रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..." - Marathi News | actress renuka shahane talk the reason behind why she was not active on television says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..."

"लोक कलाकारांना…", रेणुका शहाणेंनी सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाल्या... ...

"...म्हणून लक्ष्याने मुलाचं नाव अभिनय ठेवलं", रेणुका शहाणेंनी सांगितला कधीच न ऐकलेला खास किस्सा - Marathi News | reason behind laxmikant berde give his son name abhinay berde ranuka shahane incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून लक्ष्याने मुलाचं नाव अभिनय ठेवलं", रेणुका शहाणेंनी सांगितला कधीच न ऐकलेला खास किस्सा

लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण काढताच रेणुका शहाणे भावुक झाल्या. याशिवाय त्यांनी अभिनय बेर्डेचं नाव ठेवण्यामागचा खास किस्सा सांगितला ...