Accident Ratnagiri : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूरला चिरा घेऊन जाणारा ट्रक आंबा घाटातील दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात सचिन पाटील (३३) याचा जागीच मृत्यू झाला. ...
CoronaVirus Ratnagiri Khed : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि त्यातही मृतांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबतची भीती वाढू लागली आहे. अशावेळी कोरोनाचे उपचार घेणार्या रुग्णांना आनंद मिळेल, असे विविध उपक्रम रुग्णालयांकडून हाती घेतले जात आहेत. खेड नगर परिष ...
CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील डी - मार्टजवळील भाजीविक्रेत्यांनी कोरोनाची चाचणी न केल्याने तसेच काहींकडे दहा दिवसापू्र्वी चाचणी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी विक्रेत्यांवर दंडात्मक ...
राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या. ...
corona virus Hospital Ratnagiri : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी नगर परिषदेतर्फेे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत ते नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. शहरातील आरोग्य मंदिर येथील नगर परिषद दवाखान्यात हे ...
Fire Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील एमआर स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत बुधवारी आग लागून नुकसान झाले. ही आग एका तासात आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ...
Crimenews Dapoli Ratnagiri : दापोली शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना ...