लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, जगबुडीनं धोक्याची पातळी ओलांडली! - Marathi News | Mumbai-Goa highway closed traffic, Jagbudi river crosses danger level! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, जगबुडीनं धोक्याची पातळी ओलांडली!

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; रघुवीर घाटात दरड कोसळली - Marathi News | Heavy rain in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मुसळधार पाऊस; रघुवीर घाटात दरड कोसळली

राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. ...

खेडचे आमदार संजय कदम यांचा कारावास कायम; सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरण - Marathi News | MLA Sanjay Kadam imprisoned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेडचे आमदार संजय कदम यांचा कारावास कायम; सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरण

प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरणात दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम . ज्यावेळी ही तोडफोड झाली होती, तेव्हा संजय कदम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. ...

नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू - Marathi News | Riding from Jagbudi bridge, rains in the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू

जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण् ...

मोरवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, लघु पाटबंधारे विभागाकडून पाहणी - Marathi News | Water transit begins from Morava dam, inspection by minor irrigation department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोरवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, लघु पाटबंधारे विभागाकडून पाहणी

चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला गळती लागल्याने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. मोरवणे नदीमध्ये हे पाणी सोडण्यात येत असून, या धरणाची पाहणी लघुपाटबंधारे विभाग तसेच आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार ज ...

मोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रंगले शेतीत, अनुभवली भातशेती लागवड - Marathi News | Keeping on the mobile side, in the field of sparrows, experienced paddy cultivation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रंगले शेतीत, अनुभवली भातशेती लागवड

मेहरून नाकाडे  रत्नागिरी : शाळेची वेळ सोडली तर बहुतांश मुले ही फावल्या वेळेत मोबाईलमध्येच रमतात. अशावेळी या मुलांना खाण्या-पिण्याचेही ... ...

चिपळूणमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाला मान्यता - Marathi News | District Sessions Court recognized in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाला मान्यता

गेला काही काळ होत असलेली मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने चिपळूणमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याला मान्यता दिली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. गुहागर आणि चिपळूण या दोन तालुक्यांसाठी हे सत्र न्यायालय कार्यरत असेल. ...

सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी - Marathi News | BJP's arrow in Ratnagiri with Senate's bow! Assembly preparations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा ...