संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कालभैरव मंदिराजवळील नदीतील कातळात शनिवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. फासकीत सापडल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील आपद्ग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी अलोरे व नागावे (ता. चिपळूण) येथील विनावापर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...
पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के श ...
मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा वादग्रस्त बनले आहे. या कामाची खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेले काम तूर्तास थांबविण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ...
रत्नागिरी : कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली. कोकणसाठी स्वतंत्र ... ...