शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : ‘श्रीवल्ली’चं ओरिजनल व्हर्जन कोणी गायलं माहितीये? अल्लू अर्जुनने खास त्याच्यासाठी लिहिली पोस्ट

सखी : शॉर्ट ड्रेसमुळे रश्मिकावर उप्स मोमेंटची वेळ; मुलाखतीच्या वेळी पोझिशन बदलताना घडले असे काही, नेटीझन्सनी केले ट्रोल...

फिल्मी : कोण आहे आध्या आनंद, जी बनलीये नवी ‘नॅशनल क्रश’? रश्मिकाला देतेय टक्कर

फिल्मी : Allu Arjun sweetest welcome from Daughter: अल्लू अर्जुन १६ दिवसांनी परतला घरी, लेकीने केलं 'गोड स्वागत'; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Aww, So Cute!

फिल्मी : फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

सखी : रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

क्रिकेट : Pushpa New Action in Trending, Shakib Al Hasan: श्रीवल्ली, सामी अन् 'पुष्पराज' वाल्या डायलॉग नंतर आता अल्लू अर्जुनच्या नवीन अ‍ॅक्शनचा ट्रेंड; क्रिकेटर्सना 'याड लागलं'

क्रिकेट : Srivalli, Pushpa, Dwayne Bravo: 'श्रीवल्ली' पोहोचली क्रिकेटच्या मैदानात! विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन, 'चॅम्पियन' खेळाडूही झालाय 'पुष्पा'चा फॅन

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज

सखी : श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?