शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

फिल्मी : अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

फिल्मी : What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक

फिल्मी : रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- गेल्या महिन्यात...

फिल्मी : कसं काय परळी, कसे आहात? I Love You..., रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

फिल्मी : 'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी