शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

फिल्मी : 'हिरवी साडी अन् केसात गुलाब...' श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य; हार्टशेप बॅगने वेधलं लक्ष

फिल्मी : रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली - लवकरच पुन्हा भेटू...

फिल्मी : 'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

फिल्मी : Indian Idol 12 फेम सायली कांबळेला पडली 'अंगारो सा..'ची भुरळ, अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या गाण्यावर धरला ठेका

फिल्मी : हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स

फिल्मी : ..तर आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू!; चाहते 'पुष्पा २' च्या मेकर्सवर का भडकले?

फिल्मी : 'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- सिनेमाची कथा...

फिल्मी : अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

फिल्मी : 'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर