शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, सगळे पैसे संपले...

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली? नेटफ्लिक्स नाही तर आता 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

फिल्मी : रणवीर सिंहने पोटात स्टेपलर..., अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल

फिल्मी : Video: 'धुरंधर'वर किंग खानची पहिली प्रतिक्रिया, अंबानींच्या पार्टीत रणवीरला पाहून दिली 'अशी' रिअॅक्शन

फिल्मी : धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय...; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- तो आधीपेक्षा जास्त...

फिल्मी : रणवीर सिंहने केली श्रेया घोषालची क्यूट मिमिक्री; व्हिडीओ पाहून चाहते हसून लोटपोट

फिल्मी : त्याच्यामुळे आज मी...; रणवीर सिंगबद्दल मृणाल ठाकूरचं मोठं विधान, 'धुरंधर'बद्दल म्हणाली- हिरोपेक्षा जास्त तो...

फिल्मी : अखेर २० दिवसांनी दीपिका पादुकोणने रणवीरच्या 'धुरंधर २' बद्दल सोडलं मौन, तीन वाक्यात स्पष्टच म्हणाली...

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रणवीर सिंहच्या सिनेमानं १९ दिवसांमध्ये किती कोटी कमावले?

फिल्मी : अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- जवळपास ४ तास मी...