शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'ची चर्चा सुरु होते तोच 'डॉन ३'ही रडारवर, रणवीर सिंहचा दिसणार दमदार अवतार

सखी : दीपिका पादुकोणने लेकीच्या पहिल्या वाढदिवसासाठी ‘असा’ स्वत: केला केक, पाहा त्याची झलक

फिल्मी : १ वर्षाची झाली रणवीर-दीपिकाची लेक, दुआच्या बर्थडेसाठी अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने बनवला चॉकलेट केक

फिल्मी : अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

फिल्मी : रणवीर सिंहच्या 'धुरंधर'बाबत नवी अपडेट समोर, सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा; कधी येणार?

फिल्मी : 'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

फिल्मी : रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली...

फिल्मी : घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ