शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली...; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना?

फिल्मी : कलाकारांची मेहनत फळाला आली! ४८ डिग्री तापमान अन् जळत्या कंटेनर्सवरचे सीन्स, 'अशा' परिस्थितीत झालेलं 'धुरंधर २' चं शूटिंग 

फिल्मी : परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर 'या' चित्रपटात दिसणार रणवीर, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीसोबत जमणार जोडी

फिल्मी : 'घर की याद नहीं आयी जस्सी?' डायलॉगला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावला 'पिंदा', म्हणाला...

फिल्मी : 'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा

फिल्मी : 'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला...

फिल्मी : 'धुरंधरचा खरा हिरो रणवीर नाही?', अभिनेत्री तनुजा यांनी Dhurandhar 2 विषयी दिली प्रतिक्रिया

फिल्मी : मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही

फिल्मी : प्रियंका चोप्रानं पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरसाठी फक्त एक शब्द; तर दिग्दर्शक आदित्य धरसाठी म्हणाली...