Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी येत्या २८ मार्चपर्यंत २ कोटी ९४ लाख रुपये देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मध्य प्रदेशच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला आहे. ...
चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे. त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मं ...