Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत् ...
रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़ ...
‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. ...
वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ...