लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | raj thackeray is saying what i have already said on ram mandir politics of narendra modi and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. ...

बाबरी विध्वंसाची 26 वर्ष, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Security tightened in Ayodhya on the anniversary of Babri Mosque demolition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी विध्वंसाची 26 वर्ष, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

अयोध्येमध्ये 6 डिसेंबर, 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. या घटनेला आज 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and Yogi Adityanath over proposal to rename hyderabad name bhagyanagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ...

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट - Marathi News | terrorist masood azhar who plotted the attack on indian parliament is now plotting for violence on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...

राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी - Marathi News | Ram Mandir: Asaduddin Owaisi hits back to raj thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी

लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता. ...

रत्नागिरी : अयोध्येत तातडीने राममंदिर उभारावे : नरेंद्राचार्य महाराज - Marathi News | Ratnagiri: Emerging the Ram Mandir immediately in Ayodhya: Narendraprabhiji Maharaj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : अयोध्येत तातडीने राममंदिर उभारावे : नरेंद्राचार्य महाराज

हिंदू धर्माचे अधिष्ठान प्रभू श्रीराम आहेत. ते आमच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा विषय आहेत. यासाठी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तातडीने उभारले जावे. कोणताही मार्ग अवलंबा मात्र पहिले मंदिर उभारा, असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी येथे केले. ...

राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray criticises modi government and bjp over ram mandir issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सल्ला ...

दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | inform police if you have information about riots shiv sena slams raj thackeray over ram mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता ...