लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा  - Marathi News | Alert! Strong security across the country with the possibility of Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

Ayodhya Case : पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष ...

राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला - Marathi News | The stone carving for Ram Mandir stopped, Modi advised 'Ha' to the ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

अयोध्या निकालाआधी निर्णय : लोकांनी घरी केला अन्नधान्याचा साठा ...

अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर अलर्ट - Marathi News | Alert across the country with the possibility of Ayodhya Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर अलर्ट

पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष ...

हम सब भारतीय हैं...! - Marathi News | We are all Indians ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हम सब भारतीय हैं...!

‘आम्ही भारतीय या नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा सन्मान करत परिसरातदेखील त्याविषयीचे प्रबोधन करू’ ...

आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क ; जिल्हाभरात चोख बंदोबस्त - Marathi News | Police system alert in the wake of Ayodhya Result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क ; जिल्हाभरात चोख बंदोबस्त

आयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशिद या संवेदनशिल विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा  पुढील काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व  पोलीस अधीक्षक ...

तारीख ठरली ! अयोध्या निकाल १७ पूर्वी; सोशल मीडियावर निर्बंध - Marathi News | Ayodhya Result ago 17 december; Restrictions on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख ठरली ! अयोध्या निकाल १७ पूर्वी; सोशल मीडियावर निर्बंध

उत्तर प्रदेश : देव-देवतांसंबधी बदनामीकारक पोस्ट करण्यास प्रतिबंध ...

लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील - Marathi News | Be careful not to cause religious rift in Lonavla city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

रामजन्मभूमिच्या वादावर 9 नाेव्हेंबरला निर्णय येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमिवर लाेणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण हाेणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पाेलीस निरीक्षकांनी केले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन - Marathi News | 'Be patient with Supreme Court decision'; Appeal to all from RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे. ...