लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Jos Buttler, IPL 2022 MI vs RR Live: राजस्थानचा 'जोस' एकदम High! मुंबई इंडियन्सला विजयासाठी दिलं १९४ धावांचं लक्ष्य - Marathi News | IPL 2022 MI vs RR Live Updates Rajasthan Royals Jos Buttler classic century Mumbai Indians need 194 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: राजस्थानचा 'जोस' एकदम High! मुंबई इंडियन्सला विजयासाठी दिलं १९४ लक्ष्य

जोस बटलरने ठोकलं शतक; हेटमायर, सॅमसननेही केली मुंबईची धुलाई ...

Jos Buttler, IPL 2022 MI vs RR Live: जोस.. द बॉस! झंझावाती शतक ठोकून बटलरने केला मोठा पराक्रम - Marathi News | IPL 2022 MI vs RR Live Updates Jos Buttler Fabulous Century against Mumbai Indians in 66 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: जोस.. द बॉस! झंझावाती शतक ठोकून बटलरने केला मोठा पराक्रम

T20 क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा झळकावलं शतक ...

Jos Buttler, IPL 2022 MI vs RR Live: जोसचा 'बूस्टर डोस'! मुंबईच्या गोलंदाजाला बटलरने एका ओव्हरमध्ये कुटल्या २६ धावा, पाहा Video - Marathi News | Jos Buttler power hitting booster dose to Rajasthan Royals Run Rate Basil Thampi goes for 26 Runs Over IPL 2022 MI vs RR Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: जोसचा 'बूस्टर डोस'! मुंबईच्या गोलंदाजाला एका ओव्हरमध्ये कुटल्या २६ धावा

मुंबईच्या गोलंदाजाच्या एका षटकात मारले ३ षटकार, दोन चौकार  ...

Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सच्या संघात Suryakumar Yadav ला अद्यापही संघात स्थान नाही, पाहा Rajasthan Royals विरूद्ध मुंबईचा संघ - Marathi News | IPL 2022 MI vs RR Live Suryakumar Yadav still has no place in Mumbai Indians team see their Playing XI against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमारला अद्यापही संघात स्थान नाही, पाहा प्लेईंग XI

मुंबईचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; राजस्थानच्या संघात एक बदल ...

फटकेबाजीच्या धडाक्यामुळे पालटते सामन्याचे चित्र - Marathi News | The picture of the match changes due to the impact of the shot in ipl matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फटकेबाजीच्या धडाक्यामुळे पालटते सामन्याचे चित्र

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला टी-२०मध्ये अतिरिक्त लाभ मिळण्यामागील कारण काय असावे... ...

Yuzvendra Chahal Record, IPL 2022 SRH vs RR: Virat Kohli ने संघातून बाहेर केलेल्या युजवेंद्र चहलची मोठी कामगिरी; पहिल्याच सामन्यात केला 'हा' पराक्रम - Marathi News | Yuzvendra Chahal Record in IPL 2022 SRH vs RR Virat Kohli RCB refused but Yuzi sets Big Record while playing first match from Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad becomes only 4th Indian bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने नाकारलं पण चहलने राजस्थानकडून पहिल्याच सामन्यात केला मोठा पराक्रम

युजवेंद्र चहल 'हा' विक्रम करणारा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. ...

IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals have defeated Sunrisers Hyderabad by 61 runs, Kane williamson Controversial wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

 केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

Controversial Decision?; IPL 2022 SRH vs RR Live : Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRH चा गंभीर आरोप, Video - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Out or Not-out? Devdutta Padikkal's fingers under the ball, and Kane Williamson is caught early on, SRH unhappy with decision, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRHचा गंभीर आरोप, Video

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सच्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. पण, ही विकेट वादात अडकली ...