लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray ED Notice : मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारवर हल्ला - Marathi News | Raj Thackeray ED Notice mns activists wear idiots hitler t shirt in black colour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray ED Notice : मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारवर हल्ला

मनसैनिकांनी तयार केलेल्या घोषणा, राज ठाकरे विरोधकांना टोले-टोमणे मारणारे बॅनर हेही अनेकदा चर्चेचे विषय ठरलेत. ...

Raj Thackeray's ED Inquiry: राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | ED to question Raj Thackeray in IL&FS case, police increased security at ED office and Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray's ED Inquiry: राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

Raj Thackeray's ED Inquiry: कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. ...

राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Raj Thackeray to face ED inquiry today; Do not take steps, appeal to activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन

ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ...

फोर्ट येथील ईडी कार्यालयाभोवती पोलीस छावणीचे स्वरुप - Marathi News | The nature of the police camp around the ED office at Fort | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोर्ट येथील ईडी कार्यालयाभोवती पोलीस छावणीचे स्वरुप

ईडीच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला शंभर मीटरपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. ...

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस  - Marathi News | Police notice to MNS office bearers and activists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस 

मुंबई पोलिसांनी फौ. द. प्र. स. कलम १४९ अन्वये नोटीस बजाविल्या आहेत. ...

उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांच्या चौकशीचा ससेमिरा कायम; आजही झाली ८ तास चौकशी - Marathi News | Unmesh Joshi, Rajan Shirodkar's inquiry still inadequate; 8 hours inquiry had even today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांच्या चौकशीचा ससेमिरा कायम; आजही झाली ८ तास चौकशी

ईडीकडून बुधवारीही आठ तास प्रश्नांचा भडीमार; सोमवारी पुन्हा हजेरी लावावी लागणार ...

कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती  - Marathi News | never take a single step as suicide Raj Thackeray's request for MNS Karykartas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती 

पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. ...

मनसे कार्यकर्ते शांत बसणार का? पोलिसांकडून मनसैनिकांना नोटिसा तर बेस्ट बसला लावल्या जाळ्या - Marathi News | Will MNS activists be quiet? Police give Notices to MNS Workers and nets to the best bus for protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे कार्यकर्ते शांत बसणार का? पोलिसांकडून मनसैनिकांना नोटिसा तर बेस्ट बसला लावल्या जाळ्या

मनसे कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ...